SanIsidro

sanisidrocultura.org

ऑनलाईन रमीमध्ये गुणांची मोजणी कशी केली जाते –

ऑनलाईन रमी गेम जिंकण्यासाठी दोन पूर्वापेक्षा असतात. पहिली म्हणजे रमी रूल्स आणि स्कोरींग यंत्रणेबाबत चांगली समज असणे. आणि दुसरे म्हणजे भरपूर सराव गेम्स खेळणे. बहुतांश खेळाडूंना गेम कशी खेळावी आणि जिंकण्यासाठी कसे डावपेच करावेत हे माहित असते, पण अनेकजण स्कोरींग यंत्रणेशी परिचित नसतात. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल, तर तुम्ही तुमचे रमीचे ज्ञान अपग्रेड करण्याची गरज आहे.

अनुभवी खेळाडू गेम खेळत असताना त्यांच्या गुणांची मोजणी करतो आणि प्रत्येक फेरी/गेममध्ये गुण शून्य पॉईंट्सला कमी करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही एक्सपर्ट्स क्लबमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल, तर आम्ही भिन्न रमी गेम्समध्ये तुमच्या गुणांची मोजणी कशी करावी याचे प्रात्याक्षिक दिले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

प्रत्येक कार्डाचे मूल्य

रमीमध्ये, उच्च पासून ते खालच्यापर्यंत कार्डे खालीलप्रमाणे असतात:

ए, के, क्यू, जे, १०, ९, ८, ७, ६, ५, ४, ३, २.

खालील तक्ता हा पॉईंट्समधील प्रत्येक कार्डाचे मूल्य दर्शवतो.

कार्डे मूल्य
ए’एस (सर्वोच्च कार्डे) प्रत्येकी १० पॉइंट्स
केएस, क्यूएस, जेएस (फेस कार्डे) प्रत्येकी १० पॉइंट्स
२एस, ३एस, ४एस, ५एस, ६एस, ७एस, ८एस, ९एस, १०एस(क्रमांकित कार्डे)  त्यांच्या फेस मूल्याप्रमाणे
जोकर्स

जेव्हा खेळाडू त्याची कार्डे डिक्लेयर करतो, तेव्हा हारणार्‍या खेळाडूच्या हातात मांडणी न केलेल्या कार्डांचे म्हणजेच कोणताही सिक्वेन्स किंवा सेटचा भाग नसलेल्या कार्डांच्या एकूण मूल्यावर आधारित त्याच्या पॉईंट्सची मोजणी केली जाते.

भिन्न रमी स्वरूपांमध्ये गुणांची मोजणी कशी केली जाते

जरी रमीच्या भिन्न स्वरूपांचे मुख्य उद्दिष्ट्य सारखे असले, तर पॉईंट्सची मोजणी ही जराशी भिन्न असते. पॉईंट्स रमी, पूल रमी आणि डिल्स रमी हे रमीचे भिन्न प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये जिंकलेल्या रकमेची मोजणी अशाप्रकारे केली जाते.  

पॉईंट्स रमी

पॉईंट्स रमी हा ऑनलाईन रमीचा सर्वांत गतिमान प्रकार आहे. या स्वरूपामधील गुणांची मोजणी ही फार साधी असते. गेमच्या विजेत्याला शून्य पॉईंट्स मिळतात आणि कॅश गेममधील जिंकलेली रक्कम ही खालील सूत्राचा वापर करून मोजली जाते:

जिंकलेली रक्कम = (सर्व विरोधकांच्या पॉईंट्सची बेरीज) X (पॉईंटचे रूपयांमधील मूल्य) – JungleeRummy शुल्क

दाहरणार्थ, ५ खेळाडू पॉईंट्स रमी गेममध्ये सहभागी झाले. प्रत्येक पॉईंटचे मूल्य रू. २ आहे. जर ४ थ्या खेळाडून पहिल्यांदा व्हॅलिड डिक्लेरेशन केले आणि टेबलावरील इतर खेळाडू हे २०, १०, ६०, आणि १० पॉईंट्सने हरले, तर विजेत्याला २ x(२०+१०+६०+१०) = रू. २०० – Junglee Rummy शुल्क मिळते. 

दुसर्‍या बाजूला, हरलेल्या खेळाडूसाठी पॉईंट्सची मोजणी ही खेळाडूच्या हातातील न जुळवलेल्या कार्डांच्या संख्येवर अवलंबून असते. जर खेळाडून गेम ड्रॉप केली, तर ड्रॉपसाठीचे दंड पॉईंट्स खालीलप्रमाणे आहेत:

फर्स्ट ड्रॉप २० पॉइंट्स
मिडल ड्रॉप ४० पॉइंट्स

समजा खेळाडूच्या हातात गटबध्द न केलेले 7♠,  5♥ आणि K♣️ आहे. खेळाडूचा स्कोअर असा असेल: ७+५+१०=२२ पॉईंट्स. 

जर खेळाडूने त्यांच्या हात डिक्लेयर केला पण डिक्लेयर केलेल्या हातामध्ये प्युअर सिक्वेन्स नसेल, तर सर्व कार्डांच्या पॉईंट्सची बेरीज केली जाते. जर प्युअर सिक्वेन्स असेल, तर न जुळवलेल्या कार्डांच्या पॉईंट्सची बेरीज केली जाते. न जुळवलेल्या कार्डांसाठी जास्तीत जास्त दंड पॉईंट्स हे ८० पॉईंट्स असतात.

पूल रमी

पूल रमीचे दोन उप-प्रकार आहे: १०१ पूल आणि २०१ पूल. या प्रकारामध्ये, १०१ पूलमध्ये १०१ पॉईंट्सपर्यंत पोहोचल्यावर आणि २०१ पूलमध्ये २०१ पॉईंट्सपर्यंत पोहोचल्यावर खेळाडूला वगळले जाते. पूल रमीमधील गुणांची मोजणी ही जराशी पॉईंट्स रमी सारखीच आहे. खेळाडूचे गेममधील उद्दिष्ट्य हे शेवटी टेबलावर खेळणारा एकटा खेळाडू म्हणून टिकून राहणे हे असते. 

पूल रमीमध्ये, जिंकलेली रक्कम ही खालील सूत्रानुसार मोजली जाते: 

जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क X खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क.

उदाहरणार्थ, ६ खेळाडू पूल रमी गेममध्ये सहभागी झाले. प्रत्येक सहभागीद्वारे प्रदान केलेले प्रवेश शुल्क रू. ३०० आहे. गेमच्या बक्षिसाचा पूल हा ३०० x ६ = रू. १८०० आहे. बक्षिसाची रक्कम अशी असेल: रू. १८०० – Junglee Rummy शुल्क.

हरणार्‍या खेळाडूचे गुण हे खालीलप्रकारे मोजले जातात:

  • जर प्युअर सिक्वेन्स (प्युअर + इम्प्युअर) असेल, तर न जुळवलेल्या कार्डांच्या पॉईंट्सची बेरीज केली जाते.
  • जर कोणताही सिक्वेन्स नसेल, तर सर्व कार्डांच्या पॉईंट्सची बेरीज केली जाते. 
  • व्हॅलिड डिक्लेरेशन साठी, दंड पॉईंट्स हे ८० असतील.
  • सलग तीन वेळा चुकवण्याच्या बाबतीत, खेळाडूला गेममधून ड्रॉप केले जाते, आणि १०१ पूल मध्ये ४० पॉईंट्स आणि २०१ पूलमध्ये ५० पॉईंट्स इतका दंड असतो.

डिल्स रमी

या स्वरूपामध्ये, गेमच्या सुरूवातीला प्रत्येक खेळाडूला आधी निश्चित संख्येने चीप्स दिल्या जातात, आणि गेम ही पूर्वनिर्धारित डिल्स/फेर्‍यांच्या संख्येने खेळली जाते. अंतिम डिलच्या शेवटी सर्वाधिक संख्येने चीप्स असलेला खेळाडू हा गेम जिंकतो. 

डिल्स रमीमध्ये, जिंकलेली रक्कम ही खालील सूत्रानुसार मोजली जाते:

जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क X खेळाडूंची संख्या) – JungleeRummy शुल्क.

समजा ३ खेळाडू डिल्स रमी गेम खेळत आहे आणि प्रवेश शुल्क प्रत्येकी रू. ५०० आहे. पहिल्यांदा २ र्‍या खेळाडूने व्हॅलिड डिक्लेरेशन केली. जिंकलेली रक्कम ही खालीलप्रकारे मोजली जाते:

जिंकलेली रक्कम = रू. (५०० x ३) – Junglee Rummy शुल्क.

दुसर्‍या बाजूला, प्रत्येक हरणार्‍या खेळाडूला त्यांच्या गटबध्द नसलेल्या कार्डांसाठी दंड पॉईंट्स मिळतात. तरीही, न जुळवलेली कार्डे लक्षात न घेता कोणत्याही गेमसाठी जास्तीत जास्त दंड हा ८० असतो. 

डिल्स रमीमध्ये, जर खेळाडूने टेबलावरील त्यांच्या विरोधकांच्या पहिल्या पाळीपूर्वी डिक्लेयर केली, तर याला डिल शो असे म्हणतात. डिल शोसाठी गुण हे खालीलप्रकारे मोजले जातात:

  • हरणार्‍या खेळाडूंना त्यांच्या एकूण पॉईंट्सच्या ५०% मिळतात. उदाहरणार्थ, जर हरणार्‍या खेळाडूचे पॉईंट्स ३० असतील, तर खेळाडू हा १५ पॉईंट्सने हरतो.
  • डिल शोसाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त पॉईंट्स हे अनुक्रमे २ आणि ४० असतात.

या ब्लॉग पोस्टमुळे तुम्हाला रमीमध्ये वापरली जाणारी स्कोरींग यंत्रणा कशी असते हे समजण्यास मदत झाली असेल. रोख गेम्स किंवा टुर्नामेंट्समध्ये सहभागी होण्यापूर्वी पॉईंट्सची मोजणी तपशीलवारपणे समजून घेण्यासाठी Junglee Rummyवर काही सराव गेम्स खेळा. 

आताच आपले रमी गेम ॲप डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईल फोनवर रमीच्या संपूर्ण नवीन जगाचा आनंद घ्या! हॅपी गेमिंग!

You are going to Also Like :
Why Occur Poker is Failing
The Authentic Poker Crack